
कुर्डू (ता. माढा)त श्री संत रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती साजरी
कुर्डूवाडी -–कुर्डू (ता. माढा) येथील ग्रामपंचायतीत श्री संत रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन माजी सरपंच बापू भोसले व ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच सुरज धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड. संत
रोहिदास सामाजिक संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष राम गायकवाड, पप्पू सातव, सुनील जगताप, रमेश सरवदे, लखन गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील गायकवाड, सचिन सरवदे, अमोल गायकवाड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market