जळगावात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

जळगाव | शहरातील कोरोनाबाधितांची वाढ सुरुच आहे. आज शहरात दिवसभरात तब्बल ३५९ नवे कोरानाबाधित आढळून आले आहेत. शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

 

जळगाव शहरात आज दिवसभरात ४ हजार ९३५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार १२६ इतकी झाली असून, दिवसभरात २४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ८ वाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत

 

जिल्ह्यात आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, आजचा मृत्यू दर हा २.२१℅ आहे. व रिकवरी रेट ९१.२९ ईतका आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close