धुळे शहरात विकास कामांचा धडाका लावणारे आमदार डॉक्टर फारुख शहा यांच्या उपस्थितीत आज शहरात मोठ्या संख्येने तरुणांनी एम आय एम पक्ष केला प्रवेश

धुळे,

अब्दुल रहमान मलिक

धुळे शहरात विकास कामांचा धडाका लावणारे आमदार डॉक्टर फारुख शहा यांच्या उपस्थितीत आज शहरात मोठ्या संख्येने तरुणांनी एम आय एम पक्ष केला प्रवेश

अधिक माहिती अशी की शहरात एम आय एम पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी विकासकामांचा जे शहरामध्ये धडाका लावलेला आहे याला बघता शहराचे अनेक नागरिक आणि तरु हे एम आय एम पक्षाकडे वळताना दिसत आहे आज देखील फिरोज भाई ग्रुप च्या अनेक तरुणांनी एम आय एम पक्ष प्रवेश

यावेळी एम आय एम चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगरसेवक गनी डॉलर साहब,नूरा ठेकेदार शहर अध्यक्ष, वसीम अकरम युवा जिलाध्यक्ष,समीर मिझा आणि फिरोज भाई लाला,सलमान भाई,आवेश अंसारी,रसूल अंसारी,आबिद शेख,अरबाज खान ,सद्दाम सैयद ,समीर खान ,सरफराज शेख ,अंसारी सरफराज खान आणि सोनू उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close