जळगाव जिल्ह्यात आज ५९५ नवे कोरोना बाधीत रूग्ण

जळगाव | शहरात व जिल्ह्यात

कोरोनाबाधितांची वाढ सुरुच आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ५९५ नवे कोरानाबाधित आढळून आले आहेत.

 

जळगाव शहरात आज दिवसभरात २ हजार ४९४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८९२ इतकी झाली असून, दिवसभरात ३०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ वाजेपर्यंतची ही रूग्णसंख्या आहे.

 

आजचा मृत्यू दर हा २.१८℅ आहे. व रिकवरी रेट ९०.६९ ईतका आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close