अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी जळगावात भाजपाचं आंदोलन

जळगाव प्रतिनिधी | आज जळगावमधील टावर चौक येथे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे भाजप तर्फे त्यांना वसुली मंत्री असा उल्लेख करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात जळगावात प्रखर आंदोलन करण्यात आले. यावेळी टावर चौक येथे देशमुख यांच्या प्रतिमेला काळे फासून ती जाळण्यात आली.

जळगाव शहरातील या आंदोलनात आमदार राजूमामा भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, माजी महापौर भारती सोनवणे, नगरसेविका शुचिता हाडा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close