
माढा तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पदी सुधिर गाडेकर यांची निवड
सोलापूर /
मोहन गायकवाड
माढा –तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पदी सुधिर गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. टेंभुर्णी येथे भाजपा तालूका कार्यलयात तालुका अध्यक्ष योगेश बाबा बोबडे तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ऊमेश पाटील यांच्या हस्ते निवडीचे पञ देण्यात आले.
या निवडीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळर,विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,माढा लोकसभा संघटन मंञी धैयशिल भैय्या मोहिते पाटील,जिल्हाअध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश घोडके यांचे सह अनेक विविध क्षेञातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Live Cricket
Live Share Market