श्री चंद्रकलाताई कैलाससिंग राजपुत बहुउदेशिय सेवाभावी व शैक्षणिक संस्था तर्फे ON_LINE_शिक्षण पासुन वंचित असलेले विट भट्टी कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले….

 

आकाश ठाकूर

९२२५९९९९०९

 

श्री चंद्रकलाताई कैलाससिंग राजपुत बहुउदेशिय सेवाभावी व शैक्षणिक संस्था तर्फे
ON_LINE_शिक्षण पासुन वंचित असलेले विट भट्टी कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले….

समाज भान म्हणून व समाजा प्रती माझं काही देणं लगत ह्या भावनेने आज सूरजसिंह राजपूत यांच्या वाढदिवसा निमित्तानं पडेगाव व मिटमिटा परिसरातील विट भट्टी कामगारांच्या ७० मुलांना शालेय साहित्य वाटप केले व समाजा प्रती फुल न फुलाची पाकळी एक समाज उपयोगी असा कार्यक्रम घेतला

या प्रसंगी उपस्थिती युवा सेनेचे शैलेश शेजवळ , मिथील ढोकरट , संकेत ध्याडे , ग्रामपंचायत सदस्य आकील शेख , भाजपा विध्यार्थीचे अर्जुन शेळके, रवी रोडगे , गणेश सोनगिरे व मित्र परिवार

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close