नशिराबाद मध्ये बंद पथदिव्यांवर एम आय एम तर्फे लावल्या मेणबत्त्या

  1. नसिराबाद,जलगांव: (एजाज़ गुलाब शाह) | जळगांव जिल्हातील नसीराबाद येथे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या वतीने बंद पथदिवे वर मोंबत्या लाऊन जाहीर निषेध करण्यात आले.

          विजेच्या थकीत बिल ना भरल्याने पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. 

       ग्रामपंचायत थकीत कर भरत नसल्याने ग्रामस्थ १० दिवसा पासून अंधारात राहत आहे. त्या मुळे संतप्त एम आय एमच्या व नागरिकांनी ताज नगर परिसरात बंद पडलेले पथदिवे वर मोमबत्या लावण्यात आल्या.

             ग्रामपंचायत कडे पथदिव्यांचे ८९ लाख रुपयांची थक बाकी असल्यामुळे वीज वितरण विभागने पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. त्या मुळे गावातले लोकांना अंधाराच्या सामना करावा लागतोय, पथदिवे लावताना ए आय एम आय एम शहर अध्यक्ष आसिफ शेख, शहर सचिव सलमान शेख, उपसचिव रईस शेख , महमूद बिल्डर, अनिस शेख, रब्बान खान, अल्ताफ मनीयार, शोएब शेख, ईसा शेख, मोहम्मद खान, रइस मनियार, व सर्व नागरिक उस्थित होते

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close