
आमदार अंबादास दानवे यांचा कोविड 19 जनजागृती संवाद दौरा
आकाश ठाकूर
९२२५९९९९०९
कोविड 19 जनजागृती संवाद दौरा
ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोविड 19 संसर्ग तसेच लसीकरणासंदर्भात जनजागृती तसेच लसीकरण आढावा घेण्यासाठी नागमठाण येथे मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार अंबादास दादा दानवे (शिवसेना जिल्हाप्रमुख) , आमदार रमेश बोरणारे , अविनाश गलांडे (शिक्षण सभापती), मनाजी मिसाळ , सचिन वाणी , भिमाशंकर तांबे आदी उपस्थित होते…
Live Cricket
Live Share Market