सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !!

मुंबई

कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर
लसीकरण
औषधोपचार
समाज जाग्रुती
सर्वात शेवटी लाँकडाउन !

लसं पुण्यात तयार होते !
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !
१२ कोटी लसी ३ दीवसांत सिरम तयार करते !

महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही !
निवडणूकीला हीचं यंत्रणा काम करते !
म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारचं आहेत !
प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक – तलाठी – ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ! सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे आहे .
सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचूण्या साठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही !बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होईल .सरकारला जमतं नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतीलं लसीकरण करून !औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होतं नसेल तर लाँकडाउन केला पाहिजे .
सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं .सरकारने ४ दीवसं ! दिवस रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही .५४५ खासदार,
२४५ राज्य सभा खासदार,
४१२० देशातील आमदार यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख २अरब ४५ कोटी ५० लाख रुपये जमा होतील. यात आजी – माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल.
आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची.
निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या.जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते… सुरुवात महाराष्ट्राने करावी.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close