गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सहा ते सात मित्रांच्या ग्रुपमधील दोघा अल्पवयीन मित्रांचा जलाशयात बुडून मृत्यू

जुने नाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सहा ते सात मित्रांच्या ग्रुपमधील दोघा अल्पवयीन मित्रांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे.शाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकीवरून भटकंतीकरिता बाहेर पडला . सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहचले .संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख ( 16 ) , साबीर सलीम शेख ( 15 , दोघे रा.खडकाली , त्र्यंबक पोलीस चौकीमागे ) हे अचानकपणे जलाशयात उतरलेे.आणि ही घटना समोर आली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close