विश्ववंदनीय परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त पडेगाव येथे वृक्ष रोपण करण्यात आले

 

आकाश ठाकुर

 

आकाश ठाकूर

 

९२२५९९९९०९

 

 

विश्ववंदनीय परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनानिमित्त पडेगाव येथे वृक्ष रोपण करण्यात आले

 

 

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व जण खर्‍या अर्थाने लोकशाहीवादी प्रणालीचे लाभ घेत आहोत. बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या बाबासाहेबांचे विचार अंमलात आणणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे.

 

 

 

सध्या कोविडची आपत्ती सुरू असून राज्य सरकारने विविध नियम आखून दिले आहेत. या नियमांचे पालन करून

 

आशीष खरे ,विजय सालवे,केवल थोरात, अवि हिंगे,पंकज सोनवणे आकाश कीर्तीशाही

अंकुश आमराव,दिलीप प्रधान, सचिन भालेराव, प्रतीक फूलकर,अनिल सालवे..

आम्ही सर्वांनी वृक्ष रोपण करून जयंती उत्सव साजरी केली.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close