नाशिक शहर परिसरात 23 पर्यंत कडक लॉकडाउन

नाशिक : शहर व परिसरात बुधवारपासून लॉकडाऊन लावण्यात आले आहे.येत्या २३ तारखेपर्यंत लॉकडाउन असेल.या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याकरिता शहर पोलीस, ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे. शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील फिक्स पॉइंट, तात्पुरते पॉइंट मिळून सुमारे ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले. नागरिकांनी केवळ वैद्यकिय कारणांसाठीच घराबाहेर पडावे, अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close