राज्य ज्युनिअर व वरिष्ठ महिला हॉकी निवड चाचणी जळगावी १० सप्टेंबर रोजी

मोहम्मद फ़जल

जळगाव  –हॉकी महाराष्ट्राच्या वतीने जूनियर मुलांची व वरिष्ठ महिला गटातील राष्ट्रीय हॉकी निवड चाचणीचे आयोजन बालेवाड़ी (पुणे) येथे दी १४ व १७ सप्टेंबर रोजी होणार असून सदर निवड चाचणीतुन निवळलेला संघ हा राष्ट्रीय जूनियर पुरुष व वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्यांचे प्रतिनिधित्व करेल.

या करिता जळगाव जिल्ह्याची जूनियर मुलांची व महिलांची निवड चाचणी दी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपति शिवाजी महाराज जिल्हा क्रीड़ा संकुल येथे घेण्यात येईल.
ज्युनिअर खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००२ नंतर ची असावी व जन्म तारखेचे प्रमाण पत्र सोबत आणावे तसेच खेळाडुंनी आपल्या किट सहित सदर निवड चाचणी करिता हजर राहवे असे आव्हान हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यानी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close