फक्त पाहणी दौरेच नाही ,तर ते पोहचले थेट मदत घेऊनच, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अश्रु अनावर

खान्देश युथ ऑर्गनायझेशन जळगाव याची नुकसानग्रस्त भागाना भेट व पहानी आणि थेट मदत

   जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील अनेक गावागावात सुसाट चक्रीवादळ मुसळधार पाऊस यामुळे नदी नाल्याना महापुर आलेत गावागावात घराघरात शेतात पाणी शिरले या मुळे शेतकरी व गावकरी याचे प्रचंड नुकसान झाले अनेक नेते पुढारी गावात येताय फक्त पहानी करुण जातायेत परतु या तरुणानी नुसती पहानी न करता फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून सोबत जीवनावश्यक वस्तूं, अन्नधान्य याची मदत घेऊन आले. जे होईल ते मदत करत त्याचे अश्रु पुसण्यासाठी प्रयत्न केले. ते ऐकही फोटो शुट न करता ही मदत केली. या वेळी गावकर्‍यांनी सर्वाचे आभार मानले. नुकसानग्रस्ताना व्यथा माडताना या ठिकाणी अश्रु अनावर झाले होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी नंतर क्रुषी मंत्री दादा भुसे याच्या कडे तात्काळ नुकसान भरपाई व पिकपेरे सह शेतीविषयक सर्व नोदण्या offline करण्याची ही मागणी युथ आँरझेनेशन खान्देश यांनी केली. केली यावेळी रोहन महाजन,रोहीत काले, निखिल परदेशी,शुभम गिते, संकेत मानकर, जयेश सातवे, अविनाश बोरसे या सह असंख्य तरूण व गावकरी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close