सुशांतच्या निधनानंतर रिया दिसली पहिल्यांदा ग्लॅमरस लुक मध्ये, फोटो व्हायरल

एजाज शाह

मुंबई –बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती पहिल्यांदा ग्लॅमरस लुक मध्ये दिसलीय. अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं सोशल मीडियावर नुकताच फोटो देखील शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांनी भर-भरून लाईक्स आणि कंमेंट केल्या आहेत. फोटो मध्ये रिया काळ्या रंगाच्या टॉप मध्ये दिसते आहे. यासोबतच तिने टॉप आणि मॅचिंग पँट घातली आहे.
रियानं ब्लॅक ब्रालेटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘शांतता’. नारी शक्ती. रिया सोशल मीडिया वर नेमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. रिया दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत रिलेशनशीप मध्ये होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close