धुळे शहराचे पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याने जामचा मळा मुल्ला कॉलनी ,हमजा अपारमेंट परिसरात कॉम्प्युटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

अब्दुल रहेमान मलिक यांची रिपोर्ट

धुळे —जामचा मला हमजा आपारमेंट परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून रस्ते आणि गटारीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या होती. आणि या समस्या संदर्भात व परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेला तसेच परिसरातील नगरसेवकांना वेळोवेळी तक्रार करून सुद्धा काहीच उपयोग होत नव्हता. पावसाळ्यात अक्षरशा या परिसरात लोकांचे लहान मोठे अपघात होत होते या समस्येला कंटाळून परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी याची तक्रार थेट धुळे शहराचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. आणि या तक्रारीची तत्काळ दखल घेत पालकमंत्री यांनी पाठपुरावा करून महानगरपालिकेला या परिसरात रस्ता आणि गटार करण्यासंदर्भात आदेशित केले. आणि या परिसरात पालक मंत्री यांच्या आदेशाने तसेच महानगरपालिकेच्या निधीतून या परिसरात रस्ता आणि गटर 30 लाख रुपये निधीतून करण्यात आला यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला.

रस्ता आणि गटार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी यांचे रस्त्याचे काम लवकर झाल्याबद्दल आभार मानले आहे.

या प्रसंगी परिसरातील रौफ चाचा पठाण, एजाज अन्सारी, मोहसिन काझी, राष्ट्रवादीचे सलीम लंबू, अशपाक भाई, रईस सय्यद, साजिद मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close