एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट पुणे तर्फे ११वी भारतीय छात्र संसद दिनांक.२३ ते २८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन आयोजन

मोहम्मद फ़जल
भारतीय छात्र संसद फाउंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे दिनांक २३ ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन आयोजन केले आहे सन २०११ पासून दरवर्षी या छात्रसंघ संसदेचे आयोजन करण्यात येत असून छात्र संसदेचे हे अकरावे वर्ष आहे.
भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व व युवक कल्याण मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटी आणि मानव अधिकार लोकशाही शांतता आणि सहिष्णुतासाठी युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे.
अकराव्या भारतीय छात्र संसदेचे ऑनलाईन उद्घाटन गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता होईल व समारोप मंगळवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी सायकाळी ५.३० वाजता होईल.
सहा दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेत झारखंडचे राज्यपाल रमेश बैस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीया केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंग शेखावत भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल भारतीय राष्ट्र काँग्रेस प्रवक्ता अँड. जयवीर शेरगील लडाख येथील लोकसभा सदस्य जामयंग त्सेरिंग नामग्याल बीएसईचे एम डी आणि सीईओ व अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आशिष कुमार चव्हाण भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर कृष्ण बीर चौधरी मध्य प्रदेश विधानसभा चे अध्यक्ष गिरीश गौतम यांच्यासह राजकीय समाजिक, प्रसार माध्यमे ,अभिनय उद्योग, कायदा, अध्यात्मिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर सहा दिवस चालणारे या अकराव्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रेत्याना संबोधित करणार आहे छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये १० सत्रे आयोजित केली गेली आहेत संसदेतील सत्रे खालील प्रमाणे
१. नेतृत्वाचे धडे नेहरू ते मोदी
२.महामारीनंतर प्राधान्यक्रम . युवा भारताला काय हवे आहे?
३. पर्यावरण सुरक्षा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा व कमी प्रमाणात कृती
४.सेलिब्रिटी आणि स्टारडम :चांगले वाईट आणि रागीट
५.भारतीय अर्थव्यवस्था: आरोप-प्रत्यारोप च्या पलीकडे
६.सोशल मीडिया :उदयोन्मुख महासत्ता
७.सार्वजनिक संस्थाची पवित्रता कमी होणे दत्तक किंवा खोटेपणे
८.कृषी बिलाला विरोध का?
९.आंतरराष्ट्रीय संबंध : शेजाऱ्यांची समेट
१०.राजकारणात युवक : भ्रम आणि यथार्थ
भारतीय छात्र संसदेचे विषयी
तरुण डीडीच्या या पिढीच्या मानसिकतेत क्रांतिकारक बदल घडवून आणणे राष्ट्रीय व समाज निर्मितीच्या कार्य साठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे याही तिने 2011 मध्ये भारतीय छात्र संसदेच्या प्रारंभ झाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कार्य प्रदेश आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्प व समन्वयक आहेत तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत छात्र संसद हा राजकीय उपक्रम असून त्याच्या कोणत्याही राजकीय पक्षाची संबंध नाही छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे या संसदेच्या माध्यमातून राजकारण राजकीय नेता लोकशाही याकडे बघण्याचा युवकांच्या दृष्टिकोन बदलत आहे या अकरावे मात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात तून २५ हजार अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत
भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्ट्ये
२९ राज्यातील ४५० विद्यापीठातील पच्चीस हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यशील विद्यार्थ्यांच्या थेट सहभाग १२ केंद्रीय मंत्र्यांच्या सहभाग असेल
भारतातील १० राज्यांतील विधानसभांच्या सभापतींच्या सहभाग
भारतातील विविध राज्यातील चाळीस आमदारांच्या सहभाग
देशातील ३० नामवंत विचारवंत विद्यार्थ्यांची संवाद साधून मार्गदर्शन करतील
या संसदेत देशभरातील ६० विद्यार्थी वक्तये असतील.
विद्यार्थ्यांनी आपले नाव www. bharatiyachhatrasansad.org वेबसाईटवर नोंदणी करावी तसेच सविस्तर माहितीसाठी http://www. Bhartiyachhatrasansad.org / mitsog.org/ mitwou.edu.in या संकेतस्थळांना भेट द्यावी अशी माहिती भारतीय छात्र संसद चे युवराज कावडीया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close