इको क्लब व विग्यान मंडळ तर्फे ओझोन दिवस संपन्न

एजाज शाह
जळगाव —येथील के.के.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिना चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्याध्यापक अकिल खान यांनी ओझोन चा अर्थ त्याची परिभाषा व्यक्त करुन ओझोन विषयी सविस्तर माहीती देत मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय हरित सेने चे ईको कल्ब, व शालेय विग्यान मंडळ प्रमुख नाज़िया शेख,मझहरोद्दीन शेख, व समीना शेख यांनी हि या संबंधी ची माहिती देत वाढते प्रदूषण व ओझोन की होत चाललेली घसरण या विषयी चिंता व्यक्त करुन प्रदुषण चा होत असलेल्या घसरण वर चिन्ता व्यक्त करुन मार्गदर्शन पर सुचना दिल्या.जरफिन युसूफ खान, हफसा मोहम्मद अल्ताफ व जररीन शेख इरफान ने माहितीपूर्ण लेख व कविता सादर केल्या.तत्पूर्वी उम्मे कुलसुम अफझल खान ने कुरआन पठन केले.जमीला शेख यांनी आभार व्यक्त केले. यशस्वीते साठी दोन्ही क्लब च्या सदस्य विद्यार्थीनी नी परिश्रम घेतले.
प्रसिद्धी प्रमुख. मुश्ताक भिस्ती. के के उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जळगाव.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close