के. के. उर्दू गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्र भाषा हिंदी दिवस संपन्न

एजाज गुलाब शाह
जळगाव — येथील के. के .उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य अकील खान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र भाषा हिन्दी दिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी शालेय कला सांस्कृतिक मंडळा तर्फे विद्यार्थीनींनी हिंदी भाषा मध्ये सूत्रसंचालन करून व विविध प्रकार चे गीत, लोकगीत, गझल,राष्ट्र भाषे ची महिमा सादर केलीत. यावेळी शिक्षक वृंदानी हि मार्गदर्शन पर आपले विचार हिंदी भाषेत व्यक्त केले. प्राचार्य अकिल खान यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना भाषेचे महत्व व त्याचा दैनंदिनी व्यवहारामध्ये उपयोग या विषयी मत व्यक्त केले. तनवीर जहा शेख यांनी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध कला व भाषणा संबंधी आपल्या भावना व्यक्त करुन शाबास की दिली.तसेच हिन्दी भाषा चे सामान्य व्यवहार व महत्त्व व्यक्त केले. मुस्ताक मिस्ती यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की हिंदी भाषे ला राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरा वर असाधारण महत्त्व आहे. मझरोद्दीन शेख यांनी विद्यार्थिनींचा उत्साह वाढवण्याकरिता एक गीत सादर केले तन्वीर जहा शेख यांना आदर्श शिक्षिका म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना गौरवण्यात ही आले. सूत्रसंचालन राशिदा बागवान व तकदिस फातेमा अनिस शेख इयता दहावी अ च्या विद्यार्थ्यांनी नी केले आभार लईक अहमद शाह यांनी व्यक्त केले. यशस्वीते साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीनी परिश्रम घेतले.

प्रसिद्धी प्रमुख. मुश्ताक भिस्ती.
के.के उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जळगाव.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close