जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सिनियर क्रिकेट संघ निवडीसाठी रविवार २६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड चाचणीचे आयोजन

मोहम्मद फ़जल

जळगाव –जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सिनियर क्रिकेट संघ निवडीसाठी येत्या रविवारी दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता निवड चाचणीचे आयोजन अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर (शिरसोली मार्ग) करण्यात आले आहे.

या साठी सर्वांनी खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन नोंदणी दिनांक २५ संप्टेंबर २०२१ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत करणे आवश्यक आहे या नंतर ही लिंक बंद राहणार आहे व ऑफलाईन नोंदणी केली जाणार नाही.

https://forms.gle/X16h6j4sFvdai7xG8

सर्वांनी आपले आधार कार्ड वरील गूगल फॉर्म बरोबर अपलोड करावे तसेच निवड चाचणी साठी पांढरा गणवेश, क्रिकेट चे बूट तसेच स्वतः चे संपूर्ण किट (बॅट, पॅड, ग्लोज व सुरक्षा उपकरणे) आणावे अधिक माहितीसाठी श्री अविनाश लाठी (९८२२६१६५०३) अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) यांचेशी संपर्क साधावा असे जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी कळविले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close