पडेगाव येथे महानगरपालिका तर्फे दूषित पाण्याचा टँकर गावातील लोकवस्तीमध्ये असलेली नदी मध्ये सोडण्याचा प्रयत्न करत होते सर्व राजकीय पक्ष गावकरी यांच्या तर्फे विरोध करण्यात आला..

 

आकाश ठाकूर

९२२५९९९९०९

पडेगाव,औरंगाबाद.

पडेगाव येथे महानगरपालिका तर्फे दूषित पाण्याचा टँकर गावातील लोकवस्तीमध्ये असलेली नदी मध्ये सोडण्याचा प्रयत्न करत होते सर्व राजकीय पक्ष गावकरी यांच्या तर्फे विरोध करण्यात आला..

 

 

 

गाड़ी क्र MH.४६.F.२७७६ या गाडीमध्ये दूषित पाणी आहे असे गांवकरी व सर्व राजकीय पक्ष यांना कळले व विचारपुस दरम्यान गाड़ी चालक याने महानगर पालिकेचे कर्मचारी भोमने साहेब असा उल्लेख वारंवार चालक घेत होता यांचा आदेशानुसार मि येथे या टैंकर मधले पानी सोडन्यास आलो आहे..

 

 

शिवसेनेचे शाखाप्रमुख राहुल यलदी शिवसेना उपविभाग प्रमुख रवींद्र शिंदे पाटील यांनी
शिवसेना आमदार अंबादास दानवे,शिवसेना शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख अंबादास मस्के,यांना तात्काळ माहिती दिली असता छावणी पुलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन व्यायाळ यानी घटना स्थळी दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचे सांगितले…

 

तसेच

 

 

 

भारतीय जनता पार्टी चे मंडळ अध्यक्ष दीपक बनकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत महानगर पालिकेचे कर्मचारी यांच्यावर आरोप केले की पडेगाव या गावाला कोनी वाली आहे की नाही ..? असे समजु नका आम्ही आहोत का आम्हाला दूषित पानी वाटताय…! याची सखोल चौकशी झालीच पाहिजे तसेच

 

 

फूलचंद तुपे,संतोष शिंदे वार्ड अध्यक्ष,चंद्रकांत पेहरकर अखिल भारतीय समता परिषद चे शहर अध्यक्ष, सय्यद जाकेर कांग्रेस ,एम आय एम चे सय्यद हारून भाई व
भागिनाथ पेहरकर,नवनाथ कात्रे,सुरेश कात्रे,श्याम पेहरकर,योगेश पेहरकर,राजू भण्डारे,सय्यद बबलू,माणिक मगर,बालू बनकर,सचिन सोनवणे,आदि पडेगाव येथील नागरिक व गावंकरी उपस्थित होते ..

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close