जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा वरिष्ठ (सिनियर) गटाचा प्राथमिक संघ जाहीर

मोहम्मद फ़जल

जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी वरिष्ठ गटा साठी निवड चाचणीचे आयोजन सर्वश्री राजेंद्र लढया संजय पवार, कैलाश पांडे व डॉ. संतोष बडगुजर यांच्या निवड सामिती खाली केले होते.
त्यांनी निवडलेला प्राथमिक संघ असा :-
*जळगाव जिल्हा प्रामिक क्रिकेट संघ*
१.ऋषिकेश सुभाष यादव
२.प्रतिक चतुर्वेदी
३.प्रसन्ना राजेंद्र निले
४.ऋषभ विलास कारवा
५.अशोतोष विजय बडगुजर
६.जेसल प्रविण पटेल
७सचिन अशोक चौधरी
८साहिल तुकाराम गाईकर
९.सौरभ गंगाप्रसाद सिंग
१०.संकेत ऋषी पांडे
११.तनेस राजेंद्र जैन
१२.रोहित राजेंद्र बोदडे
१३.प्रदुमन अशोक महाजन
१४.अक्षय सुनील कोल्हे
१५.राहुल शामराव निंभोरे
१६.सिवान कालठी
१७.स्वप्नील प्रकाश जाधव
१८.जगदिश प्रोष्ट्टम झोपे
१९.रोहित राजकुमार तलरेजा
२०.उदय शिवराम सोनवणे
२१.नचिकेत नरेंद्र ठाकूर
२२.वरुण अरविंद देशपांडे
२३.धवल हेमनानी
२४.लोकेश सुनील पाटील
२५.शुभम घनश्याम शर्मा
२६.रोहन अनिल पवार
२७.रोहित योगेश पाटील
२८.एकांत अंकुश नाईक
२९.सिद्धेश गुरुदत्त देशमुख
३०.विकार अहमद शेख निसार
३१.कल्पेश राजेंद्र देसले
३२.निहाल अहमद शेख युसुफ
३३.इरतेकाझ अन्वर अशफाक अली
३४.अनिकेत दिनेश पटेल
३५.जितेंद्र अरुण पाटील
३६.आदित्य राकेश बोरसे
३७.तुळजेस दिलीप पाटील
३८.प्रतीक अनंत पाटिल
३९.विवेक काशिनाथ महाजन
४०.यश अनंतकुमार सूर्यवशी
४१.प्रितेश राजेंद्र चौधरी
४२.सचिन दिनकर पाटील

निवड झालेल्या वरील सर्व खेळाडूंनी शनिवार दिनांक २ ऑक्टोबर २०२१ सकाळी ९.०० वाजता JSA क्रिकेट मैदानावर प्रशिक्षक श्री सुयश बुरकुल व मुश्ताक अली यांच्या कडे रिपोर्ट करावा असे जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे अविनाश लाठी व अरविंद देशपांडे यांनी कळविले आहे

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close