एकतर्फी तलाक दिल्याने मानियार बिरादरी ने घटस्फोटीतास तीन लाख रुपये मिळवून दिले तर चार प्रकरणात समेट घडविला

जळगाव —जळगाव जिल्हा मानियार बिरादरीच्या तडजोड समितीच्या माध्यमाने रविवारी झालेल्या बैठकीत सुरत विरुद्ध जळगाव,पाळधी विरुद्ध नंदुरबार,फैजपूर विरुद्ध भुसावळ व नशिराबाद विरुद्ध अकोला या चार ठिकाणच्या वैवाहिक वादाचे रूपांतर समेट घडून आणून या चारही विवाहितांना पुनःश्च संसाराला पाठविण्यात बिरादरीला यश मिळाले.

एकतर्फी तलाक बद्दल ३ लाख रु चे पतीला भुर्दंड

चोपडा येथील युवकाने आपल्या जळगाव येथील पत्नीस वैवाहिक वादात एकतर्फी तलाक दिल्याने ती घटस्पोटीत बिरादरी कडे आली असता तिला न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित समोरच्या व्यक्तीस बोलूवून त्यास घटस्फोटितास व तिच्या बाळा साठी उदरनिर्वाह म्हणून ३ लाख रु मिळवून दिले .
*या तडजोड समिती ने घडविले समेट*
सैयद चाँद अमीर, फारूक शेख,सलीम मोहम्मद,हारून महेबूब,सादिक मुसा,अब्दुल रउफ,अल्ताफ हुसेन,इकबाल वजीर,

बिरादरी कडे १२४ प्रकरणे नोंदली गेली
लॉक डाऊन मुळे पती पत्नी मध्ये वैवाहिक वाद वाढले असून त्याचा परिणाम आता दिसून येत असल्याचे मत बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी व्यक्त केली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close