महाराष्ट्र राज्यातील 6 जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे.

कोणाला झाला फायदा? कोणाला बसला फटका? जाणून घेऊया.

कोणत्या पक्षाला किती जागा ?

 

 

पालघर : जिल्हा परिषद (15)

● शिवसेना – 05

● राष्ट्रवादी – 04

● भाजप – 05

● माकपची – 01

👀 धुळे : जिल्हा परिषद – 15

● भाजप – 08

● शिवसेना – 02

● काँग्रेस – 02

● राष्ट्रवादी – 03

नंदुरबार : जिल्हा परिषद (11)

● शिवसेना – 03

● काँग्रेस – 03

● भाजप – 04

● राष्ट्रवादी – 01

अकोला : जिल्हा परिषद (14)

● वंचित – 06

● वंचित समर्थित अपक्ष – 03

● भाजप – 01

● शिवसेना – 01

● राष्ट्रवादी – 02

● काँग्रेस – 01

वाशिम : जिल्हा परिषद (14)

● शिवसेना – 01

● काँग्रेस – 01

● राष्ट्रवादी – 03

● भाजप – 02

● वंचित बहुजन आघाडी – 04

● जनविकास आघाडी – 02

● अपक्ष – 01

नागपूर : जिल्हा परिषद (16)

● राष्ट्रवादी – 02

● काँग्रेस – 09

● शेकाप – 01

● भाजप – 03

● गोंगपा – 01

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close