
यंदाचा गादिमा पुरस्कार नाना पाटेकर यांना जाहीर
पुणे । भावेश ढाके
गादिमा प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना वाटेकर यांना यंदाचा गादिमा पुरस्कार तसेच प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना विद्याताई माडगुळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Live Cricket
Live Share Market