
ॲड. मनिष व्हटकर “सांस्कृतिक कार्य सेल” वर कार्य अध्यक्ष नियुक्ती
मुंबई (प्रतिनिधि)
कांग्रेस आय कडुन प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पाटोले व संस्कृतिक कार्य सेल अध्यक्ष श्री अशोकजी झगडे सर यांनी एक मोठी जवाबदारी चे काम व कार्य सोपवले आणि एक चित्रपट निर्माता निर्देशक ” आमचा विचार कराना ” मराठी चित्रपट निर्माण केला आहे लवकर च आपले भेटीला येत आहे .संपुर्ण महाराष्ट्र राज्य तून कलाकार व तंत्रज्ञ यांचे साठी सरकारी योजना अंतर्गत लाम प्रत्येक ला मिळाला पाहिजे
वयोवृद्ध साठी पेंशन योजना लागू करण्यात येणार आहे सरकारी योजना सर्व लाभ काही ना मिळाले हावे या साठी ॲड. मनिष व्हटकर कायम अग्रेसर आसतात व पुढे हि राहनार कारण त्यांना त्यांचे वडिल सामाजिक कार्यकर्ते श्री माधव व्हटकर यांचा वारसा लाभला आहे. निस्वार्थी पणे काम चालु श्री अशोक झगडे साहेब यांचे बरोबर आता खानदे ला खानदा लाऊन काम करत आहे संपुर्णमहाराष्ट्र राज्य एक नवीन फळी उभी राहिली आहे महाराष्ट्र शाशन कडून काही विशेष काम व निर्णय “सांस्कृतिक कार्य सेल” च्या मध्यम तून घेतला आहे तळागाळातील कलाकार व तंत्रज्ञ यांचे साठी लवकर एक विषेश दर्जा मिळनार आहे अॅड.मनिष व्हटकर यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे
Live Cricket
Live Share Market