
आमदार प्रशांत बंब यांच्या शिफारशीनुसार बोरवाडी येथे विकास कामाचा फुटला नार
खुलताबाद,प्रतिनिधि,
सलमान खान.
आज दि 23 एप्रैल रोजी खुलताबाद तालुक्यातील बोरवाडी येथे आमदार प्रशांतजी बंब यांच्या शिफारशीनुसार 25/15 या योजनेंतर्गत 10 लक्ष रू पेव्हर ब्लॉक मंजूर करण्यात आले.
असून या पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती गणेश नाना अधाने, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, पंचायत समिती सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच काकासाहेब अधाने यांच्या हस्ते करण्यात आले , या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रामहरी तुपे, नवनाथ जाधव, पोपट चव्हाण, सोमिनाथ जाधव, कारभारी जाधव, प्रशांत गदानकर व गावकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market