
गरजू कलावंताना देणार व्यासपिठ: शेख अब्दुल मजिद*
नाशिक (प्रतिनिधि)
“सांस्कृतिक कार्य सेल “च्या मध्यम द्वारे गरजू कलावंत महाराष्ट्र राज्य मध्ये 41 जिल्हा व 540 तालुका पातळीवर प्रतिनिधी व जिल्हा अध्यक्ष नियुक्ती करण्यात येणार आहे सरकारी योजना अंतर्गत लाभ मिळावा या साठी “सांस्कृतिक कार्ये सेल” अध्यक्ष श्री अशोक झगडे साहेब यांनी काही ठोस भूमिका घेतली आहे कि राज्य भरातुन महिला व पुरुष सक्षम झाले पाहीजे मराठी चित्रपट दर्जा दार बनला पाहिजे वयोवृद्ध साठी पेंशन योजना लागू करण्यात येणार आहे सरकारी योजना सर्व लाभ मिळाला पाहिजे वयोवृद्ध कलावंत आज ची परिस्थिती खुप गभीर झाली
कोण त्यांचे कडे लक्ष देत नाही एक वेळ निघून गेली कि काही मिळत नाही दिग्दर्शक निर्माता ठराविक वेळी मानधन देतात पण नतंर काय तर मरण यातने शिवाय काही नाही या साठी सांस्कृतिक कार्ये सेल ने एक निर्णय घेतला कि पेंशन योजना लागू करण्यात आली आहे लवकर च आजून चागले निर्णय घेतला जाणार आहे