
जन सामान्यतला माणूस मिळावला सांस्कृतिक कार्य सेल ला: श्री अशोकजी झगडे*
मुंबई (प्रतिनिधी)
सांस्कृतिक कार्य सेल अध्यक्ष श्री अशोक झगडे साहेब काँग्रेस (आय) प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा . श्री . नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार काँग्रेसच्या ध्येय धोरणपूर्तीसाठी व जनाधार वाढवून पक्षाशी एकनिष्ठ राहून नाव लौकिकता अबाधित ठेवावी आणि मनोरंजनातून प्रबोधन करून जन माणसापर्यत पोहचावे .
आपल्या नियुक्ती बद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगल कामना श्री आपा आनंद चव्हाण एक जन सामान्यतला माणूस मिळाला कलाकार च्या आडी आडचणी साठी अग्रेसर पणे आसने हि अवश्यक आहे महाराष्ट्र राज्य मध्ये खुप चागले व्यक्ती कलाकार आहेत त्यांना वाव नाही आता “सांकृतीक कार्य सेल ” च्या मध्यम द्वारे महिला व पुरुष या मध्ये समावेश होण्या बाबत आव्हान दिले आहे कि राज्य भरातुन 540 तालुक्यातून तालुका पातळीवर प्रतिनिधी व जिल्हा तून 41 जिल्हा अध्यक्ष नियुक्ती करण्यात येणार आहे एक खुप मोठी कार्यकर्ते ची फळी ऊभी केली