जळगाव शिवसेना उपमहानगरप्रमुख पदी जीलानी शेख यांची नियुक्ती; वैद्यकीय मदत कक्षाने दिल्या शुभेच्छा

जळगाव प्रतिनिधी | शिवसेना जळगाव उपमहानगर प्रमुख पदी मोहम्मद जीलानी शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.मोईज देशपांडे, समाजसेवक शाकीर खान, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे भावेश ढाके, आरोग्यसेवक रफिक शेख, अख्तर अली सैयद, सहकारी आकीब शेख व शिवसेना महानगर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शिवसैनिक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वानी उपमहानगरप्रमुख जीलानी शेख यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 

       वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या नुसार आपण काम करणार असल्याचे यावेळी शिवसेना उपमहानगरप्रमुख जीलानी शेख यांनी सांगितले. 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close