अभिनेत्री शोभा मोरे यांची “सांस्कृतिक कार्य सेल” वर प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

 

जळगाव( प्रतिनिधि)

 

कांग्रेस आय कडुन प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पाटोले व सांस्कृतिक कार्य सेल श्री अशोकजी झगडे साहेब, सरचिटनिस आपा चव्हाण. कार्य अध्यक्ष आहेत अॅड मनिष व्हटकर यांनी एक जवाबदारी सोपवली आहे शोभा मोरे एक कलावंत म्हणून काम करत आहेत सामाजिक कार्यकर्ते व बांधीलकि आहे आहे आपले सहकारी साठी सांस्कृतिक कार्ये सेल मध्यमा द्वारे महिला व पुरूष कलावंत म्हणून जे काम करतात त्याचे साठी काही चागले करण्या ची इछा आहे म्हणून संस्कृतिक कार्य सेल च्या मध्यम द्वारे योजना अंतर्गत महिलांना सक्षम करण्याचे मोठे कार्य अध्यक्ष श्री अशोक झगडे साहेब करत आहेत शोभा मोरे एक कलावंत म्हणून व सामाजिक कार्यकर्ते आहे पुढच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close