
” सांस्कृतिक कार्य सेल” जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण सचिव पदी निवड..!
” सांस्कृतिक कार्य सेल” जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण सचिव पदी निवड..!
मुंबई ( प्रतिनिधि संजय धाडवे )
कांग्रेस आय कडुन प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पाटोले व सांस्कृतिक कार्य सेल अध्यक्ष श्री अशोकजी झगडे साहेब सरचिटनिस. आपा चव्हाण ॲड. मनिष माधव व्हटकर – प्रदेश कार्याध्यक्ष – प्रदेश मुख्य संघटक – प्रदेश मुख्य समन्वयक – प्रशासन
चित्रपट क्षेत्रातील दिगज दिग्दर्शक निर्माता कलावंत खुप मोठ मोठे लोकांन बरोबर काम केले आहे जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण सचिव पदी निवड झाली आहे व खुप मोठा अनूभव पाठिशी आहे जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांनी माहीती देत सागितले आहे
आता फक्त कलाकार व तंत्रज्ञ साठी खुप प्रश्न आहेत ते मार्गी लावायचे आहेत चित्रपट सुष्टी मध्ये खुप अनंत आडचणी आहेत विषेश टुरिग टाॅकीज साठी विषेश बाजू खुप चागले प्रकारे मांडली आहे या पुढे आशाच काम चालु राहिल आसे या वेळी जेष्ठ अभिनेत्री प्रेमाकिरण यांनी सांगितले आहे