
डॉ.शाहिन काझ़ी उर्दू गर्ल्स ज्युनियर कॉलेज चा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के.
.जळगाव. येथील अंजूमने खिदमते खलक संचलित डॉ. शाहीन काझी उर्दू गर्ल्स ज्युनियर कॉलेज चा मार्च २०२२ चा निकाल 100 टक्के लागला शेख रोजमीन परवीन इरफान ने 83.33 टक्के गुण मिळवून उच्च माध्यमिक महाविद्यालय मध्ये प्रथम क्रमांका चे मान
मिळवले तर, शेख तस्निम अब्दुल अहद ने 83.17 टक्के गुण व खान नाजिया अफरोज 75.17 टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्था अध्यक्ष डॉ.अल्हाज अमानुल्लाह शाह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मंडळी तसेच प्राचार्य अकील खान समवेत सर्व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले.
Live Cricket
Live Share Market