औरंगाबाद सिटी चौक पोलिस स्टेशनची दबंग कारवाई..! वाहन चोरनारा आरोपी जेरबंद

पोलीस स्टेशन सिटीचौक येथील तपास पथकाने बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगणा-या व वैजापुर येथुन मोटर सायकल चोरी करणाऱ्या इसमास सिटीचौक पोलीसांनी केले जेरबंद.

दिनांक 16/06/2022 रोजी 21.30 या विशेष पथकाचे पोउपनि रोहीत गांगुर्डे पोह 506 मुनीर पाणपोह 1660 विलास काळे, पोना 984 शाहेद पटेल पोत्रे 1575 देशराज मोरे, पो 1750 साटेल पठाण असे खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन अध धंदे वर कार्यावाही कामी पेट्रोलिंग करित असतांना 21.40 या सुमारास वारुदगर नागा येथे गेले असता सचिन पेर्टस दुकान समोर आले असता त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शंख सिराज शेख सईद से कासवंरी दर्गा पड़ेगाव औरंगाबाद हा संशयीत रित्या मोटरसायकल सह उभा दिसता त्यावर वरील स्टॉफ ने त्यास हटकले असता तो पढ़न जाण्याचा प्रयत्न करू लागला त्यावर स्टॉफ ने त्यांचा पाठलाग करून त्यास मोटारसायकल सह जागीच पकडले सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याचे नाव गाव विचारले असता सिराज शेख सईद बप 20 वर्ष कसरी दर्गा पडेगाव औरंगाबाद असे सांगितले त्यांची अंगझडती घेतले असता त्यांच्या सायातून खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला.

1) 50,000/- रुपये किमतीची एक होन्डा कंपनीची MH20CP5198

काळ्यारंगाची शाईन जिया क्रमांक

2) 500/- रुपये किमतीचा एक प्लास्टीक मुठ असला 12 इंचाचा)

एकुण 55,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल

सदर इसम वरील मुटेमाल सह मिळून आला म्हणून सरकार तर्फे पोअं 1575 देशराज गुजर मोरे में

पो.स्टे सिटीचांक पांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिटीचौक येथे गुरनं 185/2022 कलम 4.25 भारतीय हत्यार कायदा सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध इतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त श्री. डॉ. निखील गुप्ता साहेब, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 01 श्री दिपक गि, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक • श्री अशोक गिरी, पोलीस निरीक्षक श्री अशोक भंडारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिटीचौक विशेष पथकाचे पोउपनि श्री रोहीत गांगुर्डे, पोह/506 मुनीर पठाण, पोह / 1660 बिलासका पोना 984 शाहीद पटेल, पोना 1698 ओमप्रकाश बनकर, पोओ 1575 देशराज मोरे, पोजें 1750 सोहेल पठाण पो] /1799 अभिजीत गायकवाड, अशांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा तपास प्रो पोउपनि मुक्तेश्वर ला हे करत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close