
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला सोडचिट्टी भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश : महेश रोडगे पाटील…!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला सोडचिट्टी भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश : महेश रोडगे पाटील…!
संभाजीनगर,प्रतिनिधि,
संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवतजी कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष संजयजी केनेकर, जिल्हा सरचिटणीस समीर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षामधे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष
महेश रोडगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला..
यावेळी शहराचे माजी महापौर बापु घडामोडे, बसवराजजी मंगरुळे, विजयाताई रहाटकर, लताताई दलाल, हर्षवर्धन कराड , नगरसेवक शिवाजी दांडगे, सिद्धार्थ साळवे, महेश मल्लेकर
अदि पढधिकारी उपस्थित होते..
Live Cricket
Live Share Market