शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून औरंगाबाद येथील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे, पश्चिम शहराध्यक्ष राहुल बिडकर ,पूर्व कार्याध्यक्ष अनिल जाधव, अतुल बिडकर वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया, संघर्ष सोनवणे,संकेत जोशी, सुरेश राजपूत कुणाल ठाणगे ,व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

आकाश ठाकुर

९२२५९९९९०९

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून औरंगाबाद येथील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे,

 

पश्चिम शहराध्यक्ष राहुल बिडकर ,पूर्व कार्याध्यक्ष अनिल जाधव, अतुल बिडकर वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया,

 

संघर्ष सोनवणे,संकेत जोशी, सुरेश राजपूत कुणाल ठाणगे ,व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

 

 

 

 

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शिवसेना भवन’ येथे  विजयराव साळवे, राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष;  विक्की चावरीया, वाल्मीकी समाज जिल्हाध्यक्ष;  संघर्ष सोनावणे;  जितेंद्र जगदाळे, सरपंच जानेफळ ता. वैजापूर;  महेंद्र खोतकर, उपसरपंच, पंढरपूर, संभाजीनगर यांनी त्यांच्या असंख्य सहकऱ्यांसहित शिवसेनेत प्रवेश केला.

 

 

या प्रसंगी माझ्यासह शिवसेना नेते, श्री. चंद्रकांत खैरे ,विधान परिषद विरोधी पक्ष नेते श्री. अंबादास दानवे, संपर्क प्रमुख श्री. विनोद घोसाळकर, आमदार श्री. उदयसिंग राजपूत उपस्थित होते.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close