
शहादा तालुक्यातील कानडी लगत खडीचे ट्रॅक्टर पलटी
शहादा तालुक्यातील कानडी लगत खडीचे ट्रॅक्टर पलटी या घटनेत संदिप वडवी हा जागीच ठार झाला व एक यूवक गंबीर जख्मी आहे ट्रेकटर पलटी झाल्याची चाहूल लागताच गावातील नागरीक ओरडत,ओरडत करत ट्रेकटर जवळ धावपळ केली.
Live Cricket
Live Share Market