
रांजणगाव महागणपती येथे दिवाळी ची लगभग सुरु
शंकर सिंग ठाकूर
रांजणगाव महागणपती _अवघ्या नऊ दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली आहे .प्रत्येक ठिकाणी
बाजारपेठ इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकाना व साड्या ड्रेस मटेरियल मिठाईच्या दुकान सजलेल्या आपणास दिसत आहे .रांजणगाव महागणपती या ठिकाणी बऱ्याचशा दुकानांमध्ये बरेचसे डिस्काउंट देऊन या ठिकाणी बाहेरून आलेले व्यवसाय करीत आहे .आणि या
व्यवसायिकांचं असं म्हणणं आहे की आपण कोठेही ऑनलाईन शॉपिंग न करता समक्ष दुकानात येऊन
आमच्याशी संपर्क साधा. याबद्दल मातोश्री उद्योग समूहाचे किरण शेठ शिंदे यांनी फ्लेक्स लावून जाहीर आवाहन केले आहे. नागरिकांना कोणीही ऑनलाईन
शॉपिंग न करता एक मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसांना प्राधान्य द्या.
Live Cricket
Live Share Market