जैन इरिगेशन चे किशोर कुळकर्णी यांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ उपक्रम महाराष्ट्रात वाखाणण्यासारखा आहे

  आरिफ आसिफ शेख ,जळगाव    एखाद्या कलाकाराची चित्रकृती अत्यंत सुंदर अशी असेल तर आपण ते पूर्णपणे न्याहाळतो. अगदी तसेच जर अक्षर सुंदर असेल तर ते लिहिलेलं मजकूर वारंवार वाचावसं वाटतं. हल्ली हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचा कयास लावला जातो. सुंदर हस्ताक्षर असेल तर तुमची मनोवृत्ती आणि स्वभावाची ओळख होते. म्हणूनच विद्यार्थी दशेतच सुंदर हस्ताक्षराचे धडे गिरवले जावेत, या … Continue reading जैन इरिगेशन चे किशोर कुळकर्णी यांचा ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ उपक्रम महाराष्ट्रात वाखाणण्यासारखा आहे