
धनगर समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी हर्सल औरंगाबाद येथे आक्रोश मेळाव्याचे आयोजन
शंकर सिंग ठाकूर
औरंगाबाद _धनगर समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी हरसिध्दी माता मंदिर हरसूल औरंगाबाद येथे आक्रोश
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सदरील मेळाव्याला जाहिर पांठिंब्याचे पत्र माजी खा.पद्मश्री डाँ.विकास महात्मे यांना जय संघर्ष वाहन चालक,चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आले.या प्रसंगी जय संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
संजय हाळनोर, पंडीत आण्णा मदने, बाळासाहेब जानराव,दै.दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे , रंगनाथ राठोड व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Live Cricket
Live Share Market