
मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार विदर्भोतील लोणी यात्रा चे निमंत्रण : राम प्रसाद सुरूशे..!
प्रतिनिधी, संजय धाडवे..
मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार विदर्भोतील लोणी यात्रा चे निमंत्रण : राम प्रसाद सुरूशे*
मुंबई महाराष्ट्रातील सखाराम महाराज लोणी यात्रा विदर्भ तील मोठी यात्रा आहे टुरिग टाॅकीज साठी मा.श्री सुधीर मुनगंटीवार वने व संस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रतील असख्य भाविक इथे येतात आणि दर्शन घेऊन जातात
राम प्रसाद सुरूशे, संजय धाडवे, अशोक झगडे, निलेश झामरे , यांनी निमंत्रण दिले आहे..
जवळच सावरगाव (मुढे) उद्यान तयार काम साठी प्रस्ताव दिला आहे नियोजित जागा पाहाणी चे कामा साठी भेट देणार आहेत टुरिग टाॅकीज चे लोणी यात्रा साठी वेळ देणार असल्या सागीतले आहे विकास कामाचा हि आढावा घेणार आसल्याच या वेळी सागीतले आहे
कोरोना नंतर हि पहीलीच यात्रा भरत आहे संस्कृतिक संचालक बिवीशन चवरे हि या यात्रेला भेट देणार आसल्याच सांगितले आहे..