मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी..! दानवे, खोतकरांच्या जालन्यात शिवसेनेचा एल्गार !

 

 

आकाश ठाकूर , रवि बारवाल  जालना 

 

 

मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी दानवे, खोतकरांच्या जालन्यात शिवसेनेचा एल्गार .. !

 

 

 

 

 

मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी गावागावात पोहचणार शेतकरी संवाद पायी दिंडी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थित प्रारंभ

 

 

 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील शिवसैनिक कायम एकनिष्ठ आहेत. मात्र आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मजबूत ठेवण्यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहे. शिवसेनेवर नाहक टीका करणाऱ्या रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांच्या जालन्यात शिवसेनेचा एल्गार सध्या चर्चेत आहे.

 

 

 

 

 

मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी या माध्यमातून शिवसैनिक गावागावात शेतकरी संवाद पायी दिंडी पोहचणार आहे.शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थित प्रारंभ केला

 

 

 

 

 

असून यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे आदीसह सर्व शिवसैनिक, युवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

 

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close