क्रांतीगुरु लहुजी युवा प्रतिष्ठाणच्यावतीने अभिवादन..!

क्रांतीगुरु लहुजी युवा प्रतिष्ठाणच्यावतीने अभिवादन..!

 

आकाश ठाकूर , प्रतिनिधी ,औरंगाबाद .

 

 

 

 

 

 

शहरातील वोखार्ड ते नारेगाव रोडवरील गरवारे स्टेडियम लगत क्रांतीगुरु लहुजी साळवे चौकात आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम कनगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

 

 

 

 

तसेच छावा संघटनेचे सखाराम काळे व बाबुलाल बिजारणे यांनी जयंतीनिमित्त आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जय भगवान महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विशाल सानप, उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे शिवसेनेचे कृष्णा मेटे, भीमराव चव्हाण, दिपक सुर्यवंशी, राम आव्हाड जेष्ठ समाजसेवक मानिक पवार, सतीष वाघुले हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश भालेराव, योगेश काकडे, भगवान वैरागड, सुमित नेमाडे, करण मालोदे, आनंता साठे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधवाची मोठया संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आभार विजय पवार यांनी मानले.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close