विरोधी पक्षनेते विधानसभा अजितदादा पवार,अंबादास दानवे यांच्या हस्ते मविआचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल कार्यालयाचे उद्घाटन..!

विरोधी पक्षनेते विधानसभा अजितदादा पवार,अंबादास दानवे यांच्या हस्ते

मविआचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल कार्यालयाचे उद्घाटन..!

विरोधी पक्षनेते विधानसभा अजितदादा पवार,अंबादास दानवे यांच्या हस्ते मविआचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल कार्यालयाचे उद्घाटन..!

सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिनेट सदस्य सार्वत्रिक निवडणुक २०२२ च्या मविआचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विधानसभा, अजित पवार तसेच अंबादास दानवे यांच्या हस्ते झाले

यावेळी या निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. मविआच पॅनेल निश्चित विजयी होईल अशा विश्वास व्यक्त केला.यावेळी आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, संजय मोरे, जयदेव गायकवाड, रुपाली ठोंबरे व पदाधिकारी सिनेट उमेदवार उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close