जिल्हास्तरीय आंतर शालेय हॉकी स्पर्धा-बीझेड,बियाणी व बोहरा विजयी,

जळगाव __जिल्हास्तरीय आंतर शालेय हॉकी स्पर्धेत र्बीझेड,बियाणी व बोहरा विजयी,१४ वर्षाआतील मुले.१-एम आय तेली स्कूल भुसावळ वी वी सेंट मेरी स्कूल अमळनेर (२-०)२- बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा वी वी अयान इंग्लिश स्कूल भुसावळ (३-०)*उपांत्य सामना*१- एम आय तेली स्कूल भुसावळ वी वी डॉ उल्हास पाटील स्कूल भुसावळ (२-१) पेनौल्टी२- बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वी वी बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा (३-०)

*अंतिम सामना*

बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वी वी एम आय तेली स्कूल भुसावळ (२-०)

*१४ वर्षआतील मुली*
*अंतिम सामना*
बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा वी वी सेंट मेरी स्कूल अमळनेर (२-०)

*१९ वर्षाआतील मुले*
बी झेड उर्दू स्कूल भुसावळ विजयी बिनविरोध

*१९ वर्षाआतील मुली*
बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ विजयी बिनविरोध

स्पर्धेत पंच म्हणून सय्यद लियाकत अली, मजाज खान, दिनेश ओडिया, कृष्णा राठोड, राज सोनवणे, शहेझाद मिर्झा, इद्रिस शेख, हरी सैनी, चेतन माळी यांनी काम केले
*बक्षीस समारंभ*
स्पर्धेतील विजयी व उप विजयी संघास स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे सुवर्ण व रजत पदके युवा शक्तीच्या विराज कवडिया,हॉकी जळगाव चे फारुक शेख,क्रीडा अधिकारी एम के पाटील, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर,सौ कविता पाटील, यांच्या हस्ते मेडल देण्यात आले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close