
मौलाना आझाद विचार मंच्या वतिने भारत जोडो यात्रेचा भव्य स्वागत व आयोजन
जळगाव जामोद, २० नवंबर रोजी भारत जोडो यात्रे चा आगमन जळगाव जामोद मध्ये झाला असून मौलाना आझाद विचार मंच जिल्हा बुलढाणा च्या वतीने यात्रे च्या स्वागतासाठी बुरहानपुर रोडवर स्थीत
एमन अरबी मदरसा च्या ठिकाणी सकाळी ११ वाजे पासून ५००० चहा, १५००० पाणी बाटल चे आयोजन करण्यात आले होते.मदरसा येथे २५० मुले , बहुसंख्य मुस्लिम महिला व हजारो च्या संख्येने मुस्लिम कार्यकर्ते मौलाना आझाद विचार मंच चे टी शर्ट घालून उपस्थित होते . यात्रा मध्ये सहभागी होण्यासाठी विचार मंच नांदेड पासून सक्रिय असल्याने जागो जागी आयोजन करण्यात आले होते .महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ
शेवटी कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आला होता म्हणून या विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदारा हुसैन दलवाई हे सकाळ पासून ठामपणे उपस्थित होते .या ठिकाणी मुस्लिम धर्म गुरू मुफ्ती हारुन जळगाव ,खां. मुफ्ती माजीद ,मौलवी खलील,मौलवी अकबर,मौलवी बिस्मिल्ला ,मौलवी शमशाद ,मुफ्ती शिकार ,मौलवी नज़ाकत ,हाफिज़ शरीफ ,मौलवी वकील,काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग,जयराम रमेश, माजी मंत्री अनिस अहमद, मलकापूर चे आमदार राजेश एकडे, शेरा भैय्या आमदार बुरहानपुर,विश्वजित कदम, हाजी रशीद खा जमादार, श्याम उमाळकर, विजय अंभोरे ,डाॅ.केला संचालक बुलढाणा अर्बन,करीम सालार, मनोज कांयदे,रिज़वान सौदागर,कुणाल बोंद्रे,निसार
चौधरी,सनाउल्ला जमदार,राजु वाडेकर,अविनाश उमरकर,अजयसिं राजपूत,रविंद्र राणे,सुनिल रघुवंशी,रफीऊल्ला खान,रब्बानी देशमुख,कैलास बोडखे,युसुफ मेंबर,हाजी के डि खान,समीर अरहान रशिद ठेकेदार,अ. मुबीन,इरफान शेट्टी,साजीद भाई,मुदस्सीर भाई,हारिस भाई,मंसुर भाई,राजु जमदार,ज़ाकीर भाई,नईम मोमीन,मुजीब भाई,अज़हर भाई,बिस्मिल्ला भाई,अ मोईन,सय्यद शब्बीर,समीर खान,आरीफ भाई,अंसार भाई,जावेद भाई,निसार भाई,मुखतार पहेलवान,ऍड.करीम,मुशताक जमदार,गनी भाई,हातम भाई,अकील जमदार,हाजी साबीर,गुलाब ठेकेदार,सय्यद बहाउद्दीन,अहेमद ठेकेदार,सईद ठेकेदार,सलाम खान जामोद,सय्यद युनुस
भाई,युसुफ भाई,मुनाफ देशमुख, कय्युम जमदार,साबीर जामोद,उमेर भाई,गोविंद ईंगळे,शमशाद तुर्की प्रभाकर ईंगळे,व अनेक कांग्रेस नेत्यांनी हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्याचा कार्यक्रम ऐतेहासिक व नांदेड पासून जळगाव पर्यंत एक नंबर यशस्वी ठरला असे प्रतिपादन विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार हुसैन दलवाई यांनी दिले व जिल्ह्यातील पदाधिकार्यांचा कौतुक केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विचार मंच चे जिल्हा अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान, कार्याध्यक्ष हाजी बाबु जमादार, हुसैन खान डायमंड, मो. वसिमोद्दीन माजी जिल्हा
अध्यक्ष अल्प संख्यांक विभाग, मो. राज़ीक,इमरान खान, राजु मुल्लाजी, फरहान खान, अनवर पहेलवान, खलील ठेकेदार, चांद ठेकेदार, सय्यद शकील, इद्रिस साहेब, मो. ईल्यास, मज़हर खान व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम केले .विशेष या ठिकाणी मुस्लिम महिलांची , लहान मुलांची उपस्थिती एतिहासिक व लक्षणीय ठरली.