
मनापास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये जयेश तर मुलींमध्ये सेजल प्रथम ,स्पोर्ट्स हाऊस तर्फे मेडल देऊन गौरव
जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत आंतरशालेय १४ वर्षातील मुल आणि मुलींच्या स्पर्धा कांताई सभागृहात २ डिसेंबर रोजी पार पडल्या यात एकूण ८२ मुलं तर ४१ मुलींनी सहभाग घेतला.
स्पर्धेत मुलं आणि मुलींमध्ये प्रथम पाच आलेले व त्यांची निवड विभागीय पातळीवर झाली त्यांना जळगाव स्पोर्ट्स तर्फे सुवर्णपदक देण्यात आली.
पारितोषिक वितरणविजयी खेळाडूंना महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख,मनपा चे क्रीडा अधिकारी
दीनानाथ भामरे, संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे,स्पर्धेचे मुख्य पंच तथा जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव प्रवीण ठाकरे, मनापा संमव्यक विवेक आळवणी, यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेतील अंतिम विजेते व निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे
*मुले*
*जयेश विजय सपकाळे, सेंट जोसेफ विद्यालय,
*वेदांत शैलेश लवंगडे, विवेकानंद प्रतिष्ठान स्कूल
*सोहम पंकज बढे,पोदार इंटरनॅशनल
*राघव संजीव कुमार मंत्री, ओरियन सीबीएससी स्कूल
*दर्श करूनेश उपाध्याय पोदार इंटरनॅशनल स्कूल
*मुली*
*सेजल संतोष चौधरी,
प्रगती विद्यामंदिर
*आराध्या भारत आमले कन्या शाळा,
*माही पंकज संघवी
पोदार इंटरनॅशनल स्कूल
*देविका संजय बेदरकर
एस एल चौधरी स्कूल
*अक्षदा चंद्रकांत परदेशी
सेंट लॉरेन्स
स्पर्धेतील पंच
प्रवीण ठाकरे, सोमदत्त तिवारी, प्रशांत पाटील, यांनी पंचाची भूमिका निभवली.