महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचा ‘कॉमेडी चा मराठी फंडा’ शो लवकरच रसिकांच्या सेवेत येत आहे 

सुनील कुमार ठाकूर, मुंबई

भन्नाट ‘काॅमेडी चा मराठी फंडा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नामांवत कलाकर संजय धाडवे .विजय कदम. प्रेमा किरन,प्रभाकर मोरे,लेखक- दिग्दर्शक दता पाईराव,निर्माता धरमेश शिंगवी हे हा शो “फिल्मी सफर ” ईंटरटेंमेंट बॅनर खाली मराठी चा रियॅलिटी शो घेउन येत आहेत.महाराष्ट्रात मराठी भाषा आपली आहे, त्यात खास रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी

‘काॅमेडी चा मराठी फंडा’हा शो लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे.काॅमेडीत नव नविन प्रयोग देण्याचा प्रयत्न  ह्या शो च्या माध्यमातून महाराष्ट्रात चित्रपट आणि

नाटकांच्या माध्यमातून गाजलेले कलाकार करणार आहेत.याचवेळी हर हुन्नरी हे कलाकार सिनेमा चे प्रमोशन देखील करणार आहेत.विजय कदम,संजय धाडवे,प्रभाकर मोरे,प्रेमा किरन यांची जुगलबंदी ने हा नटलेला शो असणार असल्याची माहिती संजय धाडवे यांनी एक्सप्रेस

१न्यूज सी बोलतांना दिली. धाडवे यांच्या नुसार कॉमेडी शो मध्ये महाराष्ट्रात गाजलेल्या मराठी कलाकारांना देखील प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे.हा शो राज्यातल्या सिने रसिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास हि धाडवे यांनी व्यक्त केला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close