
कु. रुद्रांश आकाश ठाकूर ‘मायेची ऊब’ देत वाढदिवस साजरा-अनोख्या वाढदिवसाचे कौतुक..!
कु. रुद्रांश आकाश ठाकूर ‘मायेची ऊब’ देत वाढदिवस साजरा-अनोख्या वाढदिवसाचे कौतुक..!
समाजात वाढदिवसाच्या निमित्ताने जल्लोष रस्त्यावर केक कापने , इतरांना त्रास असे आपण नित्याने आपण पाहतोय, परंतु ठाकूर परीवाराच्या वतीने ९ जानेवारी रोजी कु. रुद्रांश आकाश ठाकूर याच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद शहरातील बाबा साई एड्स ग्रस्थ आश्रम मध्ये गरीब व कुडकुडत असणारे लहान लहान मुले व मुली अशा अनेकांना थंडीच्या दिवसात मायेची ऊब अर्थात चादरी वाटप करण्यात आल्या. .
कु. रुद्रांश आकाश ठाकूर च्या प्रथम वाढदिवसाचे त्यानिमित्ताने ठाकूर परीवाराच्या वतीने जोरदार वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम करण्याचे ठरले.आजघडीला थंडीचा कडाका वाढला आहे . ही बाब समजुन काही वेगळं करावे व ठाकूर परीवाराच्या वतीने कु. रुद्रांश च्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून वेगळा उपक्रम व अभिनंदनीय म्हणून चादर वाटप कार्यक्रम घेण्यात आला.